काँग्रेसला मोठा धक्का : जितिन प्रसाद भाजपमध्ये <br />उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्रू पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत प्रसाद यांनी प्रवेश केला. हा प्रवेशाचा कार्यक्रम दिल्लीत पक्ष मुख्यालयात झाला. त्याआधी त्यांनी भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. <br />#Congress #BJP #JitinPrasada #PiyushGoyal<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics